Bigg Boss Marathi 3 | 9th October Episode Update | 'या' स्पर्धकाची wild card एन्ट्री | Colors Marathi

2021-10-11 3

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ३ च्या ९ ऑक्टोबरच्या भागात घरात नवीन सदस्याची एंट्री होणार आहे. कोण आहे हा सदस्य? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale